¡Sorpréndeme!

Bhagya Dile Tu Mala | Behind The Scenes | सायकलवरून कावेरी-राजची गुहागर सफर, असा शूट झाला सीन

2022-08-26 11 Dailymotion

कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत कावेरी आणि राजने गुहागरची सायकल वरून सफर केलीये. कसा शूट झाला हा सीन पाहुयात याची एक खास झलक.